महाकाली महोत्सवा निमित्त बेटी बचाओ चा संदेश देण्यासाठी नवरात्रो उत्सवादरम्यान जन्मास आलेल्या कन्यांना महाकाली सेवा समितीच्या वतीने भेट स्वरूपात चांदीचा सिक्का देण्यात आला.
महोत्सवा दरम्यान बेटी बचाओ चा संदेश देण्यासाठी नवरात्रोत्सव दरम्यान चंद्रपूरात जन्मास येणा-या कन्यांना भेट स्वरूपात चांदीचा सिक्का देण्याचा निर्णय माता महाकाली सेवा समितीच्या वतीने करण्यात आला होता. त्यानंतर सदर सिक्के देण्याची जबाबदारी माहेश्वरी सेवा समितीचे अध्यक्ष सि.ए. दामोदर सारडा यांनी स्विकारली दरम्याण आज माता महाकाली महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात 26 आॅक्टोंबर ते 4 आॅक्टोंबर या नवरात्रो उत्सवा दरम्यान जन्मलेल्या कन्यांच्या पालकांना चांदीचा सिक्का भेट स्वरुपात देण्यात आला.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793