इरई नदी खोलीकरणाच्या कामाची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी. नदी संवर्धनासह परिसराचा पर्यावरणपूरक विकास करण्याच्या प्रशासनाला सूचना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी महाकाली मंदिरात विशेष पूजा-अर्चना.
जनतेच्या आरोग्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची संवेदनशील धडपड. विसापूर येथे दोन दिवसीय आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ३६३ नागरिकांची तपासणी. ६० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र, ११२...
बरांज कोळसाखाण प्रकल्पसंबंधी अंमलबजावणीकरिता कर्नाटक मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन. मुख्यमंत्र्यांना हंसराज अहीर यांची विनंती.
चंद्रपूर/ बल्लारशाह शहरात अनोळखी व्यक्तीचे उपचार दरम्यान मृत्यू.