पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी महाकाली मंदिरात विशेष पूजा-अर्चना. भाजपतर्फे महानगरतर्फे महाकाली मातेच्या चरणी आरोग्य, दीर्घायुष्य व राष्ट्रसेवेतील यशासाठी प्रार्थना.
महाराष्ट्र राज्य ओपन स्पीड स्केटिंग स्पर्धेत चंद्रपूरच्या SSKM रोलर स्केटिंग अकॅडमीचा दमदार ठसा.
बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे विनम्र अभिवादन व मानवंदना.
गुरुपौर्णिमा पर्वानिमित्त परमपूज्य सद्गुरू दादाश्री महाराज यांच्या पावन सानिध्यात सूक्ष्म ध्यान साधना शिबीर व महासत्संगाचे आयोजन.
उष्णतेचा वाढता कहर. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने सुट्टी जाहीर करण्याची भाजप महिला आघाडीची मागणी.
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर च्या वतीने मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वागत, प्रदुषणावर तातळीने उपयोजना करण्याची आमदार किशोर जोरगेवार यांची मागणी,
चंद्रपुरात जयंतीच्या उत्साहाला गालबोट; किरकोळ वादातून तरुणाची निर्घण हत्या.
स्वरसम्राज्ञी आशाताई भोसलेंच्या निधनामुळे देशाचा मधुर सूर हरपला. संगीत क्षेत्राची अपरिमित हानी – हंसराज अहीर.
महान क्रांतिकारक वीर बाबूराव शेडमाके जयंतीनिमित्त. आ. किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रम.
विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या.
अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करा. आ.सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. आ.मुनगंटीवार यांच्या सूचनेनंतर भाजपा पदाधिकाऱ्यांची शेताच्या बांध्यावर प्रत्यक्ष पाहणी.
गोंडपिंपरी पोलिसांनी आवळल्या गोवंश तस्करांच्या मुसक्या.. 5 पिक-अप वाहने जप्त, 46 गोवंशीय गाय व बैलांची सुटका, एकूण किंमत 50,20,000 मुद्देमाल जप्त.
जतन”वेब सिरीज ची कलावंत निवड प्रक्रिया उत्साहात संपन्न.