Home
Home Breaking News चंद्रपूर शहर पोलिसाची धडाकेबाज कार्यवाही…. 2,56,500 रुपये ची सुगंधित तंबाखू जप्त.

चंद्रपूर शहर पोलिसाची धडाकेबाज कार्यवाही…. 2,56,500 रुपये ची सुगंधित तंबाखू जप्त.

0
23

HELLO CHANDA NEWS

                  चंद्रपूर,(का. प्र.) : पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे सपोनि. राजेंद्र सोनवणे पो.स्टे. चंद्रपुर शहर सोबत डि.बी. पथकासह पोलिस निरीक्षक सा. यांचे आदेशाने पो.स्टे. परिसरात पेट्रोलींग करित असता, मुखबीरद्वारे खबर मिळाली की, महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे लक्ष्मीकांत साटोने रा. बाबुपेठ चंद्रपुर हा आपले घरी प्रतीबंधीत तंबाखुचा साठा ठेवुन आहे.

   अशा खबरेवरून घटनास्थळी रवाना होवुन लक्ष्मीकांत साटोने यांच्या घराची पंचासमक्ष आरोपी / विक्रेता शितल लक्ष्मीकांत साटोने, हिचे हजेरीत घराची झडती घेतली असता तिचे घरात सुगंधित तंबाखु (हुक्का शिशा तंबाखु मजा १०८) एकुण ८० नग खोके व एका खडर्याच्या खोक्यात १० लहान खोके असे एकुण ९० खोके प्रत्येक खोक्यात ५० ग्राम वजनाचे १० टीनाचे डबे असे एकुण ९०० टीनाचे डबे असा एकुण (एकुण वनज ४५ कि. ग्रॅ. व एकुण किमंत २,५६,५०० /- रू.) सदरच्या संपुर्ण साठ्याचे एकुण वजन ४५ कि. ग्रॅ. व एकूण किंमत रू. २,५६,५०० /- रू. चा माल मिळुन आल्याने पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे गु.र.क.-६३२/२०२६ २६(१),२६(२) (१),२६(२) (iv),२७ (३) (९),३०(२) (a) अन्न सुरक्षा आणि मानके अधि. २००६, सहकलम १२३,२२३, २७४, २७५ भा. न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला. कलम

           सदरचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुचा माल पो.स्टे. चंद्रपूर शहर पोलीसांनी धाड टाकुन पकडला व पुढील कार्यवाहीस अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन (म.रा.) चंद्रपूर यांना माहिती देवुन सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.

१) अप.क.:- ६३२/२०२६ कलम २६ (१),२६(२) (ⅰ),२६(२) (iv),२७ (३) (९),३०(२) (a) अन्न

सुरक्षा आणि मानके अधि. २००६, सहकलम १२३, २२३, २७४, २७५ भा.न्या.सं.

आरोपीचे नाव:- शितल लक्ष्मीकांत साटोने वय २९ वर्ष

  पाहीजे आरोपी – लक्ष्मीकांत सुरेश साटोने वय ४ वर्ष, दोन्ही रा. महादेव मंदिर जवळ, बाबुपेठ वार्ड चंद्रपुर,

  जप्त मालः सुगंधित तंबाखु (हुक्का शिशा तंबाखु मजा १०८) एकुण ८० नग खोके व एका खडर्याच्या खोक्यात १० लहान खोके असे एकुण ९० खोके प्रत्येक ओक्यात ५० ग्राम वजनाचे १० टीनाचे डबे असे एकुण ९०० टीनाचे डबे असा एकुण (एकुण वनज ४५ कि. ग्रॅ. व एकुण किमंत २,५६,५०० /- रु.) सदरच्या संपुर्ण साठयाचे एकुण वजन ४५ कि. ग्रॅ. व एकूण किंमत रू. २,५६,५००/- रू. चा माल

                   सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक,आयुष नोपानी सा. चंद्रपुर, अपर पोलोस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागिय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शनात पो. नि. निशीकांत रामटेके पो.स्टे. चंद्रपुर शहर, यांचे नेतृत्वात सपोनि. राजेंद्र सोनवणे, पोउपनि. दत्तात्रय कोलते, पोउपनि. विलास निकोडे व त्यांच्या डि.बी. पथक कर्म मपोहवा.

भावना रामटेके, पोहवा. सचिन

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here