माजी जि.प समाजकल्यान सभापती व महामंत्री भाजपा चंद्रपुर मा.श्री ब्रिजभुषण जी पाझारे यांना सामाजीक व राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखणीय कार्यासाठी त्रीरत्न बुध्दीष्ट फाउंडेशन थायलंड इंटरनॅशनल धम्मदुत अवार्ड मिळाल्याबद्दल आज मध्य बाजार मंडळ तर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी भाजपा महानगर अध्यक्ष डॅा. मंगेश जी गुलवाडे, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी सर, महामंत्री रवी गुरनुले, राजु जोशी, बाजार मंडळ अध्यक्ष सचीन कोतपल्लीवार, मंडळ प्रभारी सुरेश जी तालेवार, युवा मोर्चा महानगर अघ्यक्ष विशाल निंबाळकर, माजी नगरसेविका संगिता ताई खांडेकर , शितल ताई कुळमेथे , समस्त शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुथ, व कार्यकर्ते उपस्थित होते*
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793