* पुन्हा एकदा गोंडवाना विद्यापीठाने केला विद्यार्थ्यांसोबत केला घोळ ….!! मास्टर कोर्स चे चक्क ९०% विद्यार्थी नापास …!!!

0
362

=====================

नुकतीच विद्यापीठाची हिवाळी २०२२ ची परीक्षा पार पडली यात MBA डिपार्टमेंट चे ३ महाविद्यालय मिळून ६०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते
1.Sau.Leena kishor mamidwar institute of research management cpur.
2.Renainance Group of research and management cpur.
3.Ballarpur Institute of Technology (BIT)
याचा निकाल ३ feburary रोजी लागला परंतु निकाल बघून सर्व विद्यार्थी हैराण झाले. विद्यापीठाने पुम्हा एकदा भोंगळ कारभार करुन निष्काळजी पने पेपर चेकिंग केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला यामुळेच सर्व विद्यार्थी नापास झाले असे म्हंटल्या जात आहे यासंबंधी काल सर्व विद्यार्थी मिळून सुमारे १५०-२०० ईमेल विद्यापीठाला पाठविण्यात आले त्यामुळे आज दि.६/२/२३ रोजी सकाळी ११.३० वाजता सर्व विद्यार्थ्याना विद्यापीठातर्फे ऑनलाइन मीटिंग चे मेल आले त्या नंतर सर्व विद्यार्थी व विद्यापीठाचे कुलगुरू व काही प्रमुख सदस्य यांची मीटिंग पार पडली याट विद्यार्थ्यानी आपले मुद्दे मांडले त्यात प्रामुख्याने १) निष्काळजी ने पेपर चेकिंग झाल्यामुळे ,सर्व पेपर विना शुल्क Re-Checking करण्यात यावे.
२) Answer पेपर ची soft copy विद्यार्थना निशुल्क देण्यात यावे.
३) विद्यापीठ द्वारे सूचित केलेल्या re-checking ची अंतिम तारीख व 4th सेमेस्टर च्या तारखेवर सध्या प्रतिबन्ध लावण्यात यावे.
अशे ३ मुद्दे ठेवण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यानी आपल्या महाविद्यालय मधे जाऊन प्राचार्य यांना या संबंधी निवेदन देउन आमची मदत करावी अशी मागणी केली आहे

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==============≠========

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here