≠==≠======≠==============
*गाेंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते गजानन पाटील जुमनाके यांचे* *प्रतिपादन*
==========================
*महाशिवरात्री निमीत्य धोंडाअर्जुनी (गोंडगुडा) येथे व्हॉलीबाल स्पर्धेचे उद्घाटन*
=========================
जिवती :- आजच्या या युगामध्ये स्वप्न पाहण्यासाठी रात्र छोठी पडते. आणि स्वप्नपुर्तीसाठी रात्रंदिवसही अपुरे पडतात.म्हणून यश गाठायची इच्छा असणाऱ्यांना ध्येयाकडे लक्ष द्या मेहनत घ्या यश तुमचेच असे प्रतिपादन गाेंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते गजानन पाटील जुमनाके यांनी केले. ते जिवती तालुक्यातील धोंडाअर्जुनी (गोंडगुडा) येथे व्हॉलीबाल स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
========================
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ.रंजना जुमनाके सरपंच ग्रा.पं.धोंडाअर्जुनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक पांडुरंगजी जाधव साहेब जिवती पंचायत समीतीचे माजी सभापती भिमराव मेश्राम येरमी येसापुर ग्रामपंचायतीचे सरपंच हनुमंतु कुमरे गावपाटील गोविंदरावजी किन्नाके जिवती नगरपंचायतचे नगरसेविका लक्ष्मीबाई जुमनाके तथा गावातील नागरीक युवकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.
===========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793