*अखेर चंद्रपूर भद्रावती माजरी वणी बस फेरी पुर्वरत सुरू, आम आदमी पार्टी भद्रावतीच्या प्रयत्नांना यश.*

0
43

========================

* शहर भद्रावती * 

=================÷÷÷÷÷÷÷÷

दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती च्या वतीने शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम जी यांच्या नेतृत्वाखाली तालुका सचिव सुमित हस्तक जी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा संघटन मंत्री सोनी जी व चंद्रपूर महिला अध्यक्ष पाटील मॅडम जी यांच्या प्रमुख उपस्थिती मधे वाहतुक अधिकारी चंद्रपूर यांना चंद्रपूर -भद्रावती -माजरी – वणी बस सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले. शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम यांनी सतत हा मुद्दा हाताळण्यासाठी पाठपुरावा करत होते. अखेर ते बस वाहतूक अधिकारी तर्फे पूर्वरत सुरू करण्याची अंमलबजावणी केली. त्यासाठी आम आदमी पार्टी भद्रावतीचे शिष्टमंडळ वाहतूक अधिकारी निरीक्षक यांचा आभार व्यक्त केला आणि गावकऱ्यांनी सुद्धा आम आदमी पार्टी भद्रावती चे शहर संघटन मंत्री अनिल कुमार रामजी व इतर सहकारी यांचा धन्यवाद व्यक्त केला.

=====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here