=======================
* नगरपरिषदेला शाळा खाली करण्याचे व शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या मागणीबाबत !
========================
आज सोमवार, 03 एप्रिल 2023 रोजी आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले, आप बल्लारपूरच्या सततच्या प्रयत्नातून नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा सुधारण्यासाठी पुढाकार दिसून येते आहे, परंतु शाळांच्या सुधारणे सोबतच आम आदमी पक्षाकडून नगरपरिष शाळेत स्थानांतरीत केल्याचे सातत्याने विरोध होत आहे, नगरपरिषद शाळेतून खाली करण्या बाबत पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व मुख्याधिकारी यांच्या कळून दोन महिन्यात शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांना उत्तम सोय करण्याच्या मौखिक अश्वासनाला लेखी देण्याची मागणी करण्यात आली.
===================≠====
यावेळी शहर अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, जिल्हा. संघटक भिवराज सोनी व प्रा. नागेश्वर गंडलेवार, शहर उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, सचिव ज्योतीताई बाबरे, कोषाध्यक्ष आसिफ हुसैन शेख, युथ अध्यक्ष सागर कांबळे, सचिव रोहित जंगमवार, संघटक अलिना शेख, महिला उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, संघटक किरण खन्ना, CYSS प्रमुख शिरीन सिद्दीकी, सहप्रमुख आशिष गेड़ाम , बेबी बुरडकर, सुधाकर गेडाम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
==========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793