************************
* चंद्रपूर *
**************************
महाराष्ट्र राज्याचे मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगराच्या वतीने २७ एप्रिल रोजी गिरनार चौक येथे श्री माता वासवी कन्यका देवीचा ८६ वा प्राणप्रतिस्थापना दिन व जयंती महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी श्री माता वासवी कन्यका देवीच्या प्रतिमेचे पूजन केले व सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्यूसचे वाटप करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी महानगराचे महामंत्री श्री. सुभाष कासनगोट्टूवार, मंडळ अध्यक्ष श्री. सचिन कोतपल्लीवार, रवि लोणकर, श्री. राजेंद्र खांडेकर, श्री. मोरेश्वर खैरे, श्री. केतन मेहता, श्री. अमित कासनगोट्टूवार, सौ. मुग्धाताई गायकवाड तसेच महानगरातील इतर
***************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
****************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793