****************
* चंद्रपूर:*
*****************
अर्जदार नामे गीता चंद्रजी दहागावकर राहणार एकोरी वॉर्ड नं१ एकोरी देवळाच्या पाठीमागे चंद्रपूर. यांचा मोबाईल नंबर 9370652723 हा आहे.
दिनांक 10/5/2022 रोजी सायंकाळी 05.00 वा. दरम्यान जटपुरा गेट ते गिरनार चौक चंद्रपूर या परिसरात त्यांचे नर्सिंग रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, नर्सिंग डिप्लोमा प्रमाणपत्र हे हरविले आहे. तरी नवीन सत्यप्रत मिळणे करता सिटी पोलीस स्टेशनला रिपोर्ट देत आहे.तसेच ही बातमी आपल्या दैनिक पेपरमध्ये सुद्धा देत आहे.
************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
**********************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793