* चंद्रपूर मनपा कार्यक्षेत्रात आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या *

0
38

*************************

माध्यमाने राबविण्यात आलेल्या योग नृत्य प्रशिक्षण शिबिरामध्ये निशुल्क सेवा प्रदान केल्याबद्दल मा. आयुक्त तथा प्रशासक, मनपा चंद्रपूर मा.विपीनजी पालिवाल यांचे हस्ते मनपा च्या राणी हिराई सभागृहात प्रशिक्षकाचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी योग नृत्य चे संस्थापक गोपालजी मुंधडा, इको प्रो चे संस्थापक मा बंडू धोत्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके तसेच मनपा चे सर्व अधिकारी, परिचारिका व योग नृत्य प्रशिक्षक उपस्थित होते .

**************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

*****************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here