सांस्कृतिक कार्य व मत्सव्यवसाय,तथा पालकमंत्री ,चंद्रपूर,गोंदिया जिल्हा यांच्या वाढदिवसानिमित्य विठ्ठल मंदिर वार्डात विठ्ठल व्यायाम शाळा मित्र परिवार तथा विठ्ठल व्यायाम शाळेच्या मॉर्निंग कट्टा ग्रुप च्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला
सदर कार्यक्रमास खालील उपस्थिती होती बंडू दुरुतकर,अशोकभाऊ आंबिरवार,बालुभाऊ कोतपल्लीवार, दीपक पडगेलवार,प्रकशभाऊ ठाकरे,सुरेश दुर्सेलवार,उदय अंबिरेवार,डॉ.देवेंद्रअहिर,शाम पडगेलवार,राजू चौधरी,देवेंद्र बाभळे, मोरुभाऊ येरेवार,मधुभाऊ श्रीरामे ,उमेश वटाणे,सुशील वंजारीवाले,विलासभाऊ देशियावाले ,विजय चव्हान इत्यादी उपस्थित होते.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793