*आम आदमी पार्टी बल्लारपुर द्वारे OBC मंडल यात्रेचे स्वागत*

0
32

आज गुरुवार दिनांक 03/08/2023- 7 ऑगस्ट मंडल दिनाच्या औचित्याने ओबीसी युवा अधिकार मंच तर्फे विदर्भातील 7 जिल्हयात 30 जुलै ते 6 ऑगस्ट 2023 पर्यंत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी जनजागृतीसाठी मंडल यात्रा काढण्यात येत आहे. आज शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या अध्यक्षतेखाली बल्लारपुर मध्ये आगमण झालेल्या OBC मंडल यात्रेचे, विद्यानगर वार्ड, आई रमाबाई चौक मध्ये सम्पूर्ण शिष्टमंडल तर्फे टीळा लाउन हार व फुलाचा वर्षाव करून सर्व OBC बंधु भगिनिचे स्वागत करण्यात आले, तसेच शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी सर्व OBC बांधवांना आश्वासित केले की समाजाच्या हक्कासाठीच्या संघर्षांत आम आदमी पक्ष नेहमी पाठीशी राहील. यावेळी आम आदमी पार्टी बल्लारपुर चे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष अफ़ज़ल अली, सचिव ज्योति बाबरे , सहसचिव आशिष गेडाम, संघठन मंत्री रोहित जंगमवार, सहकार आघाडी अध्यक्ष अजयपाल सूर्यवंशी, कामगार आघाडी अध्यक्ष राम यादव, महिला अध्यक्ष किरण खन्ना, उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी व नलिनी जाधव, सचिव शीतल झाडे, यूथ अध्यक्ष सागर कांबळे, उपाध्यक्ष कोमल जंजरलावार, सचिव शिरीन सिद्दीकी, CYSS सहसंघठक साक्षी टेकाम,बेबिताई बुरड़कर, मेघा हरबडे इत्यादि उपस्थित होते

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here