===================
मतिमंद असलेल्या पडळकरांवरिल उपचाराचा खर्च उचलणार राष्ट्रवादी काँग्रेस.
===================
चंद्रपूर:- राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या बालिश व मतिमंद गोपीचंद पडळकर याच्या निषेधार्थ चंद्रपूर येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
======================
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्यावर वारंवार अतिशय खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या पदळकरांचा स्थानिक चौकात घोषणा देत निषेध करण्यात आला. मागे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अजित दादांच्या विरोधात लढलेल्या गोपीचंद पडळकर याची बारामतीकरांनी डिपॉजीट जप्त केली होती. त्या धक्क्यातून अजूनही न सावरलेल्या पडळकरांच्या डोक्यात फरक आलेला असुन वारंवार येत असलेल्या झटक्यामुळेच पडळकर निर्बुद्ध सारखे विधाने करीत फिरत असते. यामुळे यांच्यावर उपचाराची गरज असुन याकरिता लागणारा खर्च राष्ट्रवादी काँग्रेस उचलणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
======================
राजकारणात एकमेकांवर टीका या अपेक्षित असतात, मात्र वारंवार वैयक्तीत व अतिशय खालच्या पातळीवर टीका करने या असभ्यपणाचे लक्षण आहे. राज्याच्या राजकारणात अतिशय असभ्य नेते म्हणून कुप्रसिद्ध असणार्या पडाळकरांचा आज जोडे मारुन निषेध करण्यात आला.
====================
सदर आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाधक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले असुन शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, रायुकॉ शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नौशाद भाई, ओबीसी सेलचे निलेश उपरे, माजी उपाध्यक्ष संजय खेवले, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, माजी सरपंच अमोल ठाकरे, गणेश बावणे, संजय सेजूळ, रोशन फुलझेले, संदीप बिसेन, तिमोटी बंडावार, अनुकूल खन्नाडे, पवन बंदीवार, नितीन घुबडे, संजू बिश्वास, मनोज सोनी, राहुल वाघ, राहुल भगत, भोजराज शर्मा, अमर गोमासे, राकेश रप्पेलीवार, अंकित ढेंगारे, सौरभ घोरपडे, केतन जोरगेवार, विकी रायपूरे, निलेश टोंगे, भोला पवार, मुन्ना टेंभुरकर, साहिल शेख, फरहान शेख सहभागी होते.
=====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=====================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793