21/11/23 इंदिरानगर येथे हिंदवी स्वराज्य युवा सेवा फाउंडेशन तथा आकाश मस्के मित्र परिवार तर्फे रक्तदान शिबिर संपन्न

0
44

========================

महाराष्ट्राचे लोकनेते विकास पुरुष आदरणीय मा. ना. श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र
यांचे धाकड शिष्य आदरणीय देवराव दादा भोंगळे राजुरा विधानसभा प्रमुख तथा माजी अध्यक्ष जि.प. चंद्रपूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर इंदिरानगर येथे संपन्न झाली 69 रक्तदात्यांनी रक्तदान करून देश सेवा गरजू लोकांना जीवनदान दिनाच्या ईश्वरी कार्य करण्यात आले या रक्तदान शिबिरात आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ पावडे यांच्या मार्गदर्शनात शिबिराचे सफल आयोजन करण्यात आले हिंदवी स्वराज्य युवा सेव फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ पावडे यांनी बोलतांना सांगितले की रक्तदान म्हणजे एखाद्या निरोगी व्यक्तीने स्वेच्छेने स्वतःच्या शरीरातून रक्त काढून देण्याची क्रिया आजारांमध्ये योग्य वेळी रुग्णांना रक्त मिळाले नाही तर त्या रुग्णांच्या जीव जाऊ शकतो अशा वेळी एक मानवाचे रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचू शकते. रक्तदान शिबिराच्या आयोजक हिंदवी स्वराज्य युवा सेव फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश मस्के बोलतांना रक्तदान ही जनसामान्यांची सेवा यालाच म्हणूया ईश्वर सेवा तुमचे रक्त दुसऱ्याचे जीवन देणारे आहे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान तुमचे कार्य हे समाजाला प्रेरणा देणारे आहे प्राणाचे रक्षण करा हे घोषवाक्य देऊन रक्तदानाची सुरुवात झाली रक्तदान शिबिरचे आयोजक मध्ये आकाश मस्के मित्रपरिवार चे युवा नेते प्रवीण उरकुडे,युवा नेते अमित निरंजने भाजपा सचिव सारिकाताई सनदुरकर युवा नेते राजेशजी यादव, संतोष झा अमित शास्त्रकार सुनीताताई जैस्वाल रक्तदान शिबिराचे आयोजन हिंदवी स्वराज्य युवासेवा फाउंडेशन तथा आकाश मस्के मित्रपरिवारचे यांनी केला, यामध्ये राहुल फळताडे, सचिन सुंदुरकर मनोज बुरडकर, सचिन सुंदुरकर प्रीतम कारेकर, राहुल निकाडे, दिनेश भाऊ दैवलकर सौ सुशिला मस्के सौ मीनाक्षी मस्के जयश्री आत्राम पत्रंगे सागर भगत कल्पेश जवादे गणेश कुडे,अनुराग अहिरकर गजानन राऊत, मनिष कखाप्रे, मनोज बुरडकर,अजय वराकरकर संदीप मस्के, सोनू चौधरी धमदिप दुपारे हेमंत रोशन बाळकृष्ण मनूसमारे यांच्याासह हिंदवी स्वराज्य युवा फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला
हिंदवी स्वराज्य युवा सेवा फाउंडेशन च्या वतीने सर्व रक्तदात्यांचे आभार मानले
======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here