==================
*नागपूर*
==≠≠==================
“मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे “, या उक्तीला अनुसरू न भारताच्या प्रथम महीला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. नरेश गडेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदिरा गांधी शासकिय महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूरचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सागरजी गवई प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ. निशालीताई भरणे, अश्विनी तारजुळे, राफिया शेख, उत्कर्षां खडसिंगे, नाबीला आफ्रिन यांच्यासह इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विशेषज्ञ समूह समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदचे सदस्य, डागा स्मृती शासकिय स्त्री रुग्णालय, गांधीबाग, नागपूरच्या नियामक समिती आणि कार्यकारी समितीमधिल मा. जिल्हाधिकारी महोदयांचे प्रतिनिधी आणि सदस्य, आखिल भारतिय मराठी नाट्य परीषद, नागपूर शाखेचे माजी कार्यकारीणी सदस्य आणि श्री मयुरेश जिवनविकास परिवार संस्थाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेश नाईक यांनी डागा स्मृती शासकीय रुग्णालय, गांधीबाग, नागपूरच्या रक्तपेढीमध्ये जाऊन आपल्या “88” व्या रक्तदानाची फेरी पूर्ण केली.
=========================
या निमित्ताने श्री मयुरेश जिवनविकास परिवार संस्थेच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते रक्तदाता कार्ड, रक्तदानाचे प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह प्रदान करून प्रा. डॉ. राजेश नाईक यांना उपकृत करण्यात आले.
====≠==================
9822572875
======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069