======================
देशाच्या संसदेत 2024 या वर्षी च शेवटचं अर्थसंकल्पीय बजेट देशाचे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलं. दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा बेरोजगारांच्या हाताला केळाचे छिलके हाती लागले आहे असं मत चंद्रपूर जिल्ह्याचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक मांडले आहे. आज देशात महागाई व बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावेळी सामान्य जनतेला पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडर च्या किमती मधे सवलत मिळेल अशी अपेक्षा होती परंतु निराशाच हाती आली. या लोकसभेच्या निवडणुकीत सामान्य जनतेनी या महागाई व बेरोजगारी वाडविणाऱ्या सरकार ला धळा शिकवल्या बिना स्वस्त बसणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो.
===========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======≠==================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069