========≠=====≠===========
*चंद्रपूर(का. प्र.):*
*अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष,खासदार
इम्रान प्रतापगढी,यांनी 03 एप्रिल रोजी 24 अकबर रोड,नवी दिल्ली येथून जाहीर जाहीर केलेल्या नियुक्ती सुचीनुसार महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील होत असलेल्या लोकसभा निवडणुकीला अनुसरून प्रदेश अल्पसंख्यांक विभाग च्या पदाधिकाऱ्यांना या निवडणुकीत विशेष जवाबदारी दिली असून *न्याय अभियान समन्वयक* म्हणून अल्पसंख्याक विभाग प्रदेश पदाधिकाऱ्यांची नियुक्ती 03 एप्रिल 2024 केल्याचे पत्रक जाहीर केले असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद रमजान अली यांची नियुक्ती चंद्रपूर लोकसभे करिता
*न्याय अभियान समन्वयक म्हणून* केल्याने संपूर्ण लोकसभा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले असून पक्षाने मला दिलेली जवाबदारी मी यशस्वीरित्या पूर्ण करणार अशी ग्वाही दिली असून संपूर्ण लोकसभा क्षेत्रात सर्वांशी समन्वय साधून उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे ही त्यांनी सांगितले.
============================
Sayyed Ramzan आली 8380078666
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,