Home चंद्रपूर *लोकसभा निवडणुकीत जातिपातीच्या राजकारणाला बळी न पडता, विकास कामांना प्राधान्य देवून सुधीरभाऊंना...
- ======================== *शिवसेना भारतीय कामगार संघटना, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांचे मतदारांना आवाहन !* ========================== *चंद्रपुर :- शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने व शिवसेना भारतीय कामगार संघटना,महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांच्या सूचनेनुसार चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे शिवसेना, भाजपा, रा.कां. (अजित पवार गट), रि.पा.ई. (आठवले गट ), पी.रि.पा.(कवाड़े गट ) व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राच्या व चंद्रपुर जिल्ह्याची 30 वर्षापासून सतत विकास कामांना प्राधान्य देवून जनतेची अविरत सेवा सुरु असून पुढे सुद्धा नियमित विकासकार्य करण्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन चंद्रपुर तालुक्यामधील चाँदसुर्ला (खै.) दुर्गापुर वार्ड नं.2, उर्जानगर नेरी, देवाडा, वेंडली, पिपरी, धानोरा, वढ़ा, पांढरकवढ़ा,नागाळा, सिदुर, महाकुर्ला या गावी प्रत्यक्ष भेटी देवून नागरिकांना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची लोकसभा क्षेत्रातील विकास कामे करण्याकरीता अत्यंत गरजेचे आहे? हे पटवून देण्यात आले!* ============================ *तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे विजयी झाल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, अशी ग्वाही मतदात्यांना देवून उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे 19 अप्रैल 2024 ला सकाळी लवकरात लवकर मतदान करण्याची विनंती केली!*📘📘🚩🚩🏹🏹🪷🪷🪷🙏🏻🙏🏻🙏🏻 ============================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =========================== संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356उ पसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,