=========================
गडचिरोली
=========================== गडचिरोली येथील खासदार श्री. अशोक जी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय चामोर्शी रोड,गडचिरोली येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनू जनजाती मोर्चा चे श्री अशोक जी नेते यांनी पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यलढ्यातील नायक,महान क्रांतीकारक, प्रखर राष्ट्र प्रेम,मातृभूमी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असणाऱ्या क्रांतीविराला विनम्र अभिवादन केले. ================================= यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी,जेष्ठ नेते गजानन येनंगदलवार,शहर महामंत्री विनोद देवोजवार, भास्कर बुरे,डेडूजी राऊत,रमेश नैताम,विशाल करंडे तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,