*चंद्रपूर पोलीस भरती उमेदवारांकरीता मैदानी चाचणीसाठी उपयुक्त सोयी सुविधा*

0
14

==============================

*चंद्रपूर पोलीस भरती उमेदवारांकरीता मैदानी चाचणीसाठी उपयुक्त सोयी सुविधा*.  ============================               चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती प्रकिया ही दिनांक १९/०६/२०२४ जिल्हा किडा संकुल, चंद्रपूर येथे सुरु झाली असुन उमेदवारांना खालील सोयी सुविधा पुरविण्यात येत आहे.               ============================                     • पोलीस भरती प्रक्रिया मध्ये घेण्यात येणारे १०० मिटर धावणे, १६०० मिटर धावणे ही मैदानी चाचणी जिल्हा किडा संकुलच्या सिन्थेटिक रॅनिंगट्रॅक वर घेण्यात येत आहे. =============================                   • उण आणि पावसाळयापासुन बचाव करीता तसेच उमेदवारांना पाऊसपाणी आणि उष्णतेचा त्रास होवू नये म्हणुन रॅनिंगट्रॅक वर १५० मिटर लांब आणि २२ फुट रुंद आणि १५ फुट उंचीचा वॉटरप्रुफ / मजबुत पेंडालची उभारणी करण्यात आली असुन यात सदरची चाचणी घेण्यात येत आहे. ==============================                   • गोळाफेक मैदान सुध्दा वॉटरप्रुफ पेंडालने कव्हर करण्यात आले आहे.   ==============================                 • शक्यतो सदरची मैदानी चाचणी पहाटे पहाटे उण निघण्यापूर्वी पुर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न सुरु आहे. =====================≠========                 • १०० मिटर व १६०० मिटर मैदानी चाचणी पूर्व उमेदवारांना तो चाचणी करु शकतो काय याबाबत विचारणा करुनच चाचणी घेण्यात येत आहे. ============================                bbbb• सिन्थेटिक ट्रॅक असल्यामुळे ज्या उमेदवारांकडे पायात शुज नाही अशा उमेदवारांना रॅनिंग करीता विभागामार्फत शुज पुरविण्यात येत आहे. =============================                    • उमेदवारांकरीता मैदानावर इलेक्ट्रॉल पावडर, थंड पाण्याची कॅन, अॅम्बुलन्स आणि वैद्यकीय टिम ठेवण्यात आले आहे.• उमेदवारांना सशुल्क बिस्कीट व केळीची सुविधा देखील पुरविण्यात येत आहे.• उमेदवारांच्या बॅग / कागदपत्र ठेवण्यासाठी सुध्दा वॉटरप्रुफ शेड व टोकन सुविधा ठेवण्यात आली आहे.     =============================• उमेदवारांकरीता पोलीस बॅरक, पोलीस फुटबॉल ग्राउन्ड जवळ, तुकूम चंद्रपूर तसेच पोलीस ड्रिलशेड, पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे थांबण्याची सोय करण्यात आली असुन सदर ठिकाणी अतिरिक्त प्रसाधनगृह (मोबाईल टॉयलेट) ची सुध्दा व्यवस्था करण्यात आलेली आहे. ==============================             तरी, चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती करीता असलेले उमेदवारांना उष्णतेचा व पावसाचा त्रास होवू नये यासाठी योग्य ती काळजी घेवुन सदरची पोलीस भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे.        =============================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*  ============================          कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे                                  संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here