*ईद-मिलाद-उन-नबी या मुस्लिम समाजाच्या पवित्र सणात खेमराज भाऊ नेवारे व मुस्लिम बांधव यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाची सर्वत्र चर्चा …..*

0
29

================================

 *आरमोरी*           ================================       

धर्म,जात यापेक्षाही मोठी बाब असते ती म्हणजे मानवतेची, माणुसकीची भावना.सामाजिक ऐक्य आणि सदभावनेचे प्रतीक असणाऱ्या ईद-मिलाद-उन- नबी या पवित्र दिना निमित्त खेमराज भाऊ नेवारे यांनी कुठलाही भेदभाव न बाळगता संपूर्ण मुस्लिम बांधवांना सणाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या सोबत सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. यात सर्व धर्म समभावना व एकतेचे नाते टिकवून ते कायम जपण्याचे कार्य खेमराज भाऊ नेवारे यांनी देसाईगंज येथील मुस्लिम समाजाच्या सणात उत्साहाने सहभागी होऊन केले.
प्रसंगी कुठलाही जातीभेद न बाळगणारे खेमराज भाऊ नेवारे यांना यावेळेस आरमोरी विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण समुदाय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे नक्कीच उभा राहील यात तिळमात्र शंका नाही.        ===============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ===============================              कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here