===============================
*केंद्रीय कॅबिनेट मंत्री दर्जा भारत सरकार*
*माननीय उप मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे सागर या शासकीय निवासस्थानी, ओबीसी समाजातील विविध (मायक्रो ओबीसी)घटकांच्या समस्या जाणून घेण्याचे आणि त्याची सोडवणूक करण्याचे संदर्भात आज दिनांक १९/०९/२०२१४ रोजी कुंभार, गुरव, बारी ,भंडारी ,समाजाचा झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री माननीय भूपेंद्र जी यादव,राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माननीय हंसराज जी अहिर,माननीय ओबीसी मंत्री अतुलजी सावे,योगेश जी टिळेकर,आमदार विधान परिषद,विजय जी चौधरी ,संजय जी गाते,प्रदेश अध्यक्ष ओबीसी मोर्चा यांचा समावेश होता.या वेळी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन श्री.अहिर यांनी देण्यात आले.*
यामध्ये ओबीसी आयोगाचे वतीने, विविध राज्यात उजागर केलेला आरक्षण घोटाळा,ओबीसींना नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाची काटेकोर पणे लागू करण्यासाठी,ओबीसी विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती,उच्चशिक्षणाच्या संधी,या बाबत आयोगाकडून करण्यात येत असलेल्या भक्कम कार्याचा लेखा जोखा उपस्थित समाज बांधवांसमोर मांडला.ओबीसी आयोगाला संबैधानीक दर्जा देऊन माननीय प्रधान मंत्री मोदीजी यांनी ओबीसी समाजाला न्याय दिल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,