*_मा.खा.अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते आयटीआय बायपास मेन रोड,गडचिरोली येथे विरागंणा राणी दुर्गावती मडावी जयंती साजरी…._*

0
16

==================================

*_मा.खा.नेते यांच्या हस्ते आदिवासी परंपरेनी विधीवत पुजन करत वृक्षारोपण संपन्न_*
दिं.०५ आक्टोंबर २०२४
गडचिरोली:- गोंडवाना गोटुल बहुउद्देशीय सेवा समिती गडचिरोली यांच्या वतीने  विरागंणा राणी दुर्गावती मडावी जयंती आयटीआय बायपास मेन रोड, गडचिरोली येथे जयंती आयोजित करण्यात आली होती.                                       

या आयोजित कार्यक्रमाला मा.खा.तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती महाराष्ट्र राज्य श्री. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते विरागंणा राणी दुर्गावती मडावी जयंती निमित्ताने  आदिवासी परंपरेनुसार विधीवत पूजा अर्चा करत वृक्षारोपण करण्यात आले.                         

याप्रसंगी मा.खा. नेते यांनी समस्त आदिवासी समाज जनतेला शुभेच्छा देत विरागंणा राणी दुर्गावती चा जयघोष करत जयजयकार केला.                                                           

यावेळी जयंतीला प्रामुख्याने तिरु. सुरेश जी किरंगे,वसंतजी पेंदाम,बारिकराव मडावी, अशोकजी गावंडे, हरिभाऊ मडावी, लालाजी उसेंडी,महेंद्र शेडमाके,अश्विनी गावंडे,निता जुमनाके,ममिता हिचामी,उमेश कोटनाके,रविंद्र मसराम,नरेश आत्राम, तसेच मोठया संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.         ===============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ================================              कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here