=================================
*पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चंद्रपूर तर्फे 26/11 मुंबई हल्ल्यात शहिद झालेल्या वीर शहीद जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.*
दिनाक 26-11-2024 रोज मंगळवारला ठिक 2-00 वाजता पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चंद्रपूर तर्फे पोलीस लाईन चंद्रपूर येथे जयगड बिल्डिंग जवळ भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तेव्हा प्रमुख अतिथी पोलीस उप -अधिक्षक (गृह )मा. रामटेके साहेब, पोलीस बॉईज असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा चंद्रपूर जिलाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे, महिला जिल्हाध्यक्ष मिता दाते, उपाध्यक्ष राजश्री गेडाम, कविता तिमा, श्रद्धा निकोडे, चंद्रपूर शहर उपाध्यक्ष राजू प्रसाद, दिलीप ऊरकुदे, जयता डेहनकर, विशाल अमृतकर, बशीरभाई अन्सारी, संजय खोब्रागडे, लता पेंदाम, धनश्री झोडे, बेबीताई माने, विद्या काळे,नंदा गजभिये, कल्यानी आक्सापुरे, किती वाघमारे, सोनाली ठमके, शहर अध्यक्ष शकुंनतला शेडमांके, शकुंनतला कामडी, अनुराधा घोडमारे, निशा मगर, ताराबाई मटाले, दिव्या कुडावले, लता खेवले, सुनीता राठोड, सुनीता बावणे, माया शेडमाके, chanda निर्वाण माया दाते, चित्रा धोटे, कल्पना तुमसरे, निशा राजपुत, संगीता जुनघरे, नीता देवगिरकर, पूनम मितरवार, निता नागपुरे ईत्यादी सर्व पुरुष पदाधिकारी व सदस्य सर्व महिला पदाधिकारी व सदस्य मोठ्या सख्येने उपस्थित होते. जय हिद जय महाराष्ट्र पोलीस ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*