*शांतिनिकेतन कॉन्व्हेंट मध्ये एक्जीबिशन व फन अँड फूड फेस्टिवल मोठ्या उत्साहात संपन्न झाला.* 

0
4

================================

*शांतिनिकेतन कॉन्व्हेंट मध्ये एक्जीबिशन व फन अँड फूड फेस्टिवल मोठ्या उत्साहात संपन्न झाला.*   ============================
*विद्यार्थ्यांचा जीवनात अनेक गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात ज्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन प्रभावी होते .:-विशाल दा. निंबाळक…              ==============================                    विठ्ठल मंदिर प्रभागात तील शांतीनिकेतन कॉन्व्हेंट इथे विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी एक्जीबिशन व फन अँड फूड फेस्टिवल 2024 मोठ्या उत्साहात थाटात संपन्न झाला या फेस्टिवलचे उद्घाटक म्हणून प्रभागातील माजी नगरसेवक विशाल निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.                                             विशाल निंबाळकर बोलत असताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलले की विद्यार्थ्यांच्या जीवनात अनेक गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात ज्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन प्रभावी होते फुलते, सजते ,समृद्ध होते. त्यात मग स्पोर्ट असो की एक्जीबिशनच्या माध्यमातून सुंदर देणारे मेसेज किंवा फूड फेस्टिवल या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांचे जीवन प्रभावी करण्यासाठीच असतात. या फेस्टिवल व शांतिनिकेतन कॉन्व्हेंटच्या मूड आकर्षण म्हणजे फेस्टिवल 2024 मध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांनी सुद्धा घेतलेला सहभाग हाच मुख्य आकर्षक होते.                                                                                 फेस्टिवल मध्ये असंख्य नागरिकानी सुद्धा सहभागी घेऊन विद्यार्थ्यांच्या उत्साह वाढवण्याच्या काम करत होते. कार्यक्रम प्रमुख उपस्थितीत भाजयुमो चे उपाध्यक्ष राहुल पाल, प्रिन्सिपल पांडे मॅडम, थूलकर सर, नंदाताई शेरकी मॅडम, बुरडकर ताई मॅडम, कुणाल आंबेकर संपूर्ण शांतिनिकेतन कॉन्व्हेंट मधील शिक्षक व कर्मचारी याचा उपस्थितीत संपन्न झाला..          =============================                    *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ====================≠=======                    कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे *मुख्य संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356* *उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here