===============================
गोंडवाना विद्यापीठाचा ऐतिहासिक निर्णय
चंद्रपूर ब्युरो
===============================
गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील सत्रासाठी “कॅरी फॉरवर्ड” च्या पध्दतीनूसार प्रवेश देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. शैक्षणिक सत्र 2024-25 करीता सर्व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान टाळण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे.विद्या परीषदेच्या तातडीच्या सभेत हा निर्णय(दि.4)ला ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून घेण्यात आला.या संदर्भात एक अधिसूचना देखील काढण्यात आली आहे.
===============================
युवा वरीयर्सचा लढा
===============================
गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यावर.त्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेची मागणी केली होती.ती विद्यापीठ उपलब्ध करून देऊ शकले नाही.हा प्रकार कळताच युवा वरियर्सचे अध्यक्ष सोहम बुटले यांनी विद्यपीठ गाठले.यासोबतच त्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कडे धाव घेतली.विषयाचे गंभीर्य ओळखून पालकमंत्र्यानी विद्यापीठाशी संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.4 सप्टेंबरला तातडीची एक बैठक बोलावून कॅरी फॉरवर्ड पद्धतीने प्रवेश देणाचा निर्णय घेण्यात आला.विद्यापीठाच्या या निर्णयामुळे अनेक शैक्षणिक संस्थांनी व विद्यार्थ्यानी विद्यापीठाचे कौतुक केले आहे.
===============================
कॅरी फॉरवर्डचे असे आहेत नियम
1) प्रथम सत्रातअनूत्तीर्ण विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षामधील तिसरे सत्र, पाचवे सत्र, सातवे सत्र व नववे सत्रात प्रथमतः 25 9 टक्के प्रवेश शुल्क आकारुन प्रवेश देण्यात यावा. तसेच, सदर विद्यार्थी हिवाळी 2024 व्या सत्रामध्ये अनुत्तीर्ण असलेल्या विषयाची व इतर नियोजित विषयाची परीक्षा देईल. वरील नुसार हिवाळीव2024 मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांस संबंधित शैक्षणिक वर्षाचे उर्वरित 75 टक्के शुल्क भरावे लागेल, जर हिवाळी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्यांनी भरलेले शुल्क परत मिळणार नाही.
==============================
2) संबंधित विद्यार्थ्यांकडून वरील सत्राच्या परीक्षेचे संपूर्ण प्रवेशाची प्रवेश फी व परीक्षेचे परीक्षा शुल्क पुर्णपणे आकारण्यात येईल.मात्र, संबंधित विद्यार्थी सदर सत्राच्या परीक्षा उन्हाळी-2025 मध्ये देईल.
3) सदर विद्यार्थ्यांस संबंधित शैक्षणिक वर्षाचे संपूर्ण 25 टक्के शुल्क भरावे लागेल. जर हिवाळी परीक्षेत अनून्नीर्ण झाल्यास त्याने संपूर्ण भरलेले शुल्क परत मिळणार नाही व त्याने घेतलेला प्रवेश आपोआप रदद समजण्यात येईल
================================
4) विद्यार्थी हिवाळी परीक्षेत पास झाल्यास सदर विद्यार्थी त्या शैक्षणिक सत्रातील नियमित सत्रात प्रवेश घेण्यास पात्र झाला असे समजून याला दोन्ही सत्राचे पेपर उन्हाळी परीक्षेमध्ये दयावे लागतील. सत्राची 75 टक्के शिक्षण शुल्क भरणे आवश्यक राहिल.
मात्र ही सवलत फक्त सत्र 2024-25करीता लागू राहिल.

==================================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,