*राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या वतीने नव-निर्वाचित भाजपा आमदार करण संजय देवतले यांचे अभिनंदन*   

0
19

=============================

*राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या वतीने नव-निर्वाचित भाजपा आमदार करण संजय देवतले यांचे अभिनंदन*     ============================               दि.29 नोव्हेंबर 2024 ला वरोरा – भद्रावती विधानसभा मतदार संघातून बहुमताने विजय संपादन केल्याबद्दल नवनिर्वाचित आमदार मा. कारणभाऊ संजय देवतळे वरोरा यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या वतीने सन्मान चिन्ह, शाल व पुस्पगुछ देऊन अभिनंदन करण्यात आले. अभिनंदन करतेवेळी राष्ट्रीय कुणबी महासंघाचे अध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक आणि पत्रकार डी. के. आरीकर, राष्ट्रीय महासचिव मा. विलासभाऊ नेरकर, चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष मा. सुधीर कोरडे आणि महाराष्ट्र राज्याचे युवा कार्याध्यक्ष मा. आशिष येडांगे यांची उपस्थिती होती.  =============================                    *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================                कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here