=====================
* चंद्रपूर : *.
====================
भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे गुरुवार (१६ मार्च) रोजी बंगाली कॅम्प प्रभाग क्र. ४ अष्टभुजा रमाबाईनगर येथे गुढीपाडवा च्या निमित्ताने भव्य महाआरोग्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
===========================≠=
चंद्रपूर येथील वाढते प्रदूषण, येथील नागरिकांच्या सध्याच्या व्यस्त जीवनामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेला मानसिक तणाव, लोकांच्या खानपान व रहानसहान यामुळे लोकांच्या शरीरात होत असलेले लाक्षणिक बद्दल व वाढत्या बिमाऱ्या लक्षात घेता शहरातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व आरोग्य तपासण्या करता याव्यात, असलेल्या आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्ट रांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या महाआरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात औषधे मोफत दिले जाणार असून बी.पी., शुगर संबंधित विविध आजारांबाबत तपासण्यार व उपचार केले जाणार आहेत.
या भव्य महाआरोग्य रोगनिदान शिबिराच्या उद्घाटन भाजपा चंद्रपूर महानगराचे जिल्हाध्यक्ष मा. डॉ. मंगेशजी गुलवाडे यांचे शुभहस्ते होणार असून शिबिरात शहरातील डॉ. अमल पोद्दार, डॉ. सुजय कोतपल्लीवर, डॉ. अभिजित संखारी, डॉ. किरण देशपांडे, डॉ. विधान बिस्वास, डॉ. सत्यजित पोद्दार, डॉ. राजू सुरगानी, डॉ. यशवंत कन्नमवार व भाजपा चंद्रपूर जिल्हा महानगर संघटन महामंत्री मा. राजेंद्र गांधी, भाजपा चंद्रपूर जिल्हा महानगर महामंत्री मा. ब्रिजभूषण पाझारे, मा. सुभाष कासनगोट्टूवार, मा. रविंद्र गुरनुले, भाजयुमो चंद्रपूर महानगर अध्यक्ष मा. विशाल निंबाळकर तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे. तरी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येिने उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगराच्या वतीने करण्यात आले आहे.

======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793