============================= राणी हिराई जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन ============================ *चंद्रपूर* ========================== राणी हिराई जंयती निमित्त बिरसा क्रांती दलाच्या वतीने अंचलेश्वर गेट येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी राणी हिराई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. ============================== यावेळी बिरसा क्रांती दलचे जिल्हाध्यक्ष अशोक उईके, जिल्हा संघटक राजेंद्र दुर्वे,जिल्हा महासचिव रेखा कुमरे, शहर उपाध्यक्ष मोनिका मडावी, यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाच्या महिला शहर प्रमूख वैशाली मेश्राम, सलिम शेख, किशोर शेडमाके, रजनी कुमरे, लीना शेडमाके, कमलेश आश्राम, रुपा टेकाम, भोला मडावी, विनोद अनंतवार, रत्नमाला धुर्वे, राहुल खाडे, विद्यासागर मेश्राम, आशिष दासलवार, पौर्णिमा आश्राम, आदींची उपस्थिती होती. ============================= दरवर्षी प्रमाणे यंदाही राणी हिराई यांची जंयती चंद्रपूरात मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी बिरसा क्रांती दलच्या वतीने अंचलेश्वर गेट येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी येथे समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी राणी हिराई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवदन केले. राणी हिराई यांच्या पवित्र स्मृती सदैव आपल्यासाठी प्रेरणादाई आहेत. त्यांनी चंद्रपूरात उभारलेले वास्तु चंद्रपूरचा गौरव असुन त्याचे जतन करण्याचा संकल्प आपण त्यांच्या जयंती दिनी करण्याचे आवाहण यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================== संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356उ संपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,
================================