डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी अखंड भारताचे प्रणेते – डॉ.मंगेश गुलवाडे

0
66
  1. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी अखंड भारताचे प्रणेते – डॉ.मंगेश गुलवाडे
    —————————————
    भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे जयंती निमित्त अभिवादन
    —————————————-
    भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी अखंड भारताचे स्वप्न बघितले होते ते स्वप्न काश्मीर मधील कलम 370 व 35 ए हटवून पूर्ण झाले असून त्यांनी जे त्याग दिले ते संपूर्ण कार्यकर्त्यांच्या हृदयात स्थान करून आहे व त्यामुळेच सर्वांना प्रेरणा मिळते असे त्यांनी यावेळी सांगितले सदर अभिवादन कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी (ग्रा) जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,  चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू,भाजपा नेते रामजी लाखिया,विजय राऊत,माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा ,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे,महामंत्री ब्रिजभूषन पाझारे,सुभाष कासनगोट्टवार,नामदेव डाहुले,महिला मोर्चा अध्यक्षा अंजली घोटेकर,उपाध्यक्ष अरुण तीखे,रामपाल सिंह, भारती दुधानी,मंडळ अध्यक्ष संदिप आगलावे,रवी लोणकर, विठ्ठल डुकरे, महानगर सचिव रामकुमार अक्कापेल्लीवार,सूर्यकांत कुचनवार, राकेश बोमनवार, आत्मनिर्भर भारत आघाडी जिल्हाध्यक्षा किरण बुटले,महिला  मोर्चा महामंत्री शीला चव्हाण,उपाध्यक्षा रेणुका घोडेस्वार, मोनीषा महातव,रंजीता येले,नितिन कारिया,अमित निरंजने,महेश कोलावार,शिक्षक आघाडी संयोजक अरुण रहांगडाले,भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष दिवाकर पुद्दटवार, रितेश वर्मा,भाजयुमो सचिव सतीश तायडे,गणेश राम गुंडेवार,प्रवीण लोढे,विनय कावडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here