सुधीर मुनगंटीवार यांच्‍या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्‍हा स्‍टेडियम येथील स्‍केटींग ग्राऊंडवर पथदिव्‍यांची उपलब्‍धता. पालक व खेळाडू यांनी मानले आभार.

0
47

चंद्रपूर जिल्‍हा स्‍टेडियम येथे जिल्‍हयातील अनेक खेळाडू विविध खेळांच्‍या सरावासाठी पाहटे पासून येथे येतात. नुकतेच हे स्‍टेडियम दुरूस्‍तीसह खेळाडूंकरिता नव्‍याने सुरू करण्‍यात आले. मात्र या स्‍टेडियममध्‍ये असलेल्‍या स्‍केटींग ग्राऊंडवर प्रकाशदिवे अनेक दिवसांपासून नादुरूस्‍त अवस्‍थेत होते. याकडे जिल्‍हा क्रिडा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. त्‍यामुळे अंधारातच खेळाडूंना सराव करावा लागत होता. ही बाब राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवाय मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना कळताच प्रकाशदिव्‍यांची व्‍यवस्‍था करून देण्‍यात आली.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here