* जलनगर येथील अंगणवाडी शिक्षकांचा सत्कार *

0
58

==================

* चंद्रपूर *.

===================

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील जलनगर वार्डातील अंगणवाडी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित चंद्रपूर भाजपा युवा मोर्चाचे महामंत्री प्रमोद शिरसागर यांच्या हस्ते याप्रसंगी जलनगर वार्डामध्ये अंगणवाडी शिक्षिकांच्या कार्याचा सत्कार करून गौरव करण्यात आला. देशाची भावी पिढी प्रतिभावान व कर्तृत्ववान घडविण्यासाठी बहुमोल योगदान असलेल्या अंगणवाडी शिक्षिकांच्या या कार्याची उचित दखल घेत महिला दिनी त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या या पुढील कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी रंजन ठाकूर, राजा खोटे, आकाश हटवाल, किशोर गोपने, सुमित श्रीराम, आतिश हटवाल, राहुल किचनकर, राजेश अतुल, आकाश मडावी इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

=====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here