================
*बल्लारपुर*
===============
23/03/2023 गुरुवार रोजी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या अध्यक्षतेखाली शहराच्या संपूर्ण टीमसह वस्ती विभाग कार्यलयात शहीद दिनी शहीद-ए-आझम भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, कोषाध्यक्ष आसिफ हुसेन शेख, सचिव ज्योती बाबरे, महिला उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, युथ अध्यक्ष सागर कांबळे, सचिव रोहित जंगमवार, संघटक अलिना शेख, CYSS उपाध्यक्ष आशिष गेडाम, बेबीताई बुरडकर आदी उपस्थित होते.
====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=====================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793