*शहीद दिनानिमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भगतसिंह, राजगुरु, सुखदेव या थोर क्रांतिकारकांना आदरांजली*

0
60

===================

आज शहीद दिनानिमीत्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भगतसिंहराजगुरू आणि सुखदेव या थोर शहीद क्रांतिकारकांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्तायुवा नेते अमोल शेंडेराशेद  हुसेनविश्वजीत शाहाविलास वनकरदेवा कुंटाराम जंगममुन्ना जोगीआनंद रणशूरचंद्रशेखर देशमुखअबरार सय्यदकुणाल जोरगेवारसविता दंडारेवैशाली मद्दीवारकौसर खान, विमल कातकर आदींची  उपस्थिती होती. 

=========================

  आज 23 मार्चला शहीद दिनानिमीत्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कार्यालयात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे थोर क्रांतिकारक भगतसिंहराजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली अर्पण करण्यात  आली. या प्रसंगी उपस्थितांनी या थोर क्रांतिकारकांच्या शुरवीर जिवनशैलीवर प्रकाश टाकला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here