===============
* निलेश ठाकरे *
=====================
चंद्रपूर (ए.फु. वृत्तसेवा)
चंद्रपूर मधील 228 पत्रकार ना मोफत ट्रायपड आणि कॅमेरा बग देण्याचा निर्णय आज हॉटेल सिध्दार्थ येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ची वार्षिक मीटिंग झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला या मीटिंग ला भूतान कंबोडिया तुरकिस्तान नेदरलँड टांझानिया श्रीलंका नेपाळ आदि देशातील पत्रकार सहभागी झाले होते रशिया युक्रेन युद्धा मुळें तेथील पत्रकार उपस्थित नव्हते.
सर्व पत्रकारांचे नाव आणि मोबाईल नंबर आणि मीडिया चे नाव घेतले असून 11 नंतर फोन येईल त्या ठिकाणी जाऊन ट्रायपॉड आणि कॅमेरा बग कलेक्ट करायची आहे जाताना आधार कार्ड आणि मीडिया कार्ड सोबत आणावे असे आवाहन संघटनेच्या प्रवक्त्या रितू मल्होत्रा (इंडिया) यानी एका पत्रकातून केले आहे
🫵
====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*.
=======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793