*सीबीएसई च्या परीक्षेत प्राजक्ताचे घवघवीत यश*

0
45

***************************

*माजी उपमहापौर राहुल पावडेंनी केला सत्कार* 

*******************************

चंद्रपूर :- येथील जगन्नाथ बाबा नगर येथील असलेली व चांदा पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी प्राजक्ता देवराव ठाकरे हिने सीबीएसई 10 वीच्या परीक्षेत 92.40 टक्के गुण प्राप्त करत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
दरम्यान चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी प्राजक्ता ठाकरे हिच्या घरी जावून तिच्या यशाबद्दल तिचे कौतुक करत सत्कार केला. तसेच तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीकरीता तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी ठाकरे कुटुंबीय व राहुल पावडे मित्र परिवार यांची उपस्थिती होती.

*****************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*****************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here