========================
*वाढदिवसानिमित्त महाआरती तथा घर चलो अभियान राबविण्यात आले*
—————————————-
*भाजपा मध्य (बाजार) मंडळाच्या पुढाकाराने कार्यक्रम संपन्न*
—————————————-
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर मध्य ( बाजार) मंडळाच्या वतीने महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल मंदिर येथे महाआरती तथा घर चलो अभियान राबविण्यात आले व लाडू वितरण करण्यात आले त्यावेळी मध्य ( बाजार ) मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांचे नेतृत्व कृतीशील असून त्यांनी महानगपालिकेत अनेक महत्त्वपूर्ण पदावर काम करून अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या ते त्यांचे कार्य अभिमानास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमात महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, माजी नगरसेविका संगीता खांडेकर, महानगर सचिव सूर्यकांत कुचनवार,राजेंद्र खांडेकर,रवी चहारे,श्रीहरी बनकर,श्री. विठ्ठल व्यायाम शाळेचे पदाधिकारी बिंदू बडकेलवार,बंडू कुरटकर,किरण ठाकरे,श्याम पडगेलवार,अरुण गर्गेलवार,संजय झिझिलवार,वैभव रामेडवार,सुधाकर गर्गेलवार,आकाश रुडे, मधू श्रीरामे, पवन पडगेलवार,पवन ठोंबरे,निलेश रामेडवार, रेणुका घोडेस्वार, मोनिषा महातव,पियूष राऊत,प्रणय डंबारे,महेश कोलावार,नकुल आचार्य,प्रसाद कातपाताल, रोशन मोहितकर,अतुल श्रीमंतवार,गणेश रासपायले,सुरेश मुक्कावार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=====================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793