===≈==================
#शिवसेना🚩🚩
======≈=========
(उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात दिनांक
( १ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२३) पर्यंत सर्वसामान्य जनतेला प्रत्यक्ष भेट देवून सर्वसामान्य नागरीक सोबत, होऊ द्या चर्चा ची मोहीम राबविली जात आहे. होऊ द्या चर्चा मोहीम च्या माध्यमातून थेट महाराष्ट्र राज्य शासन यांच्या कडून थेट सर्व सामान्य नागरिकांची कशी का फसवणूक होत आहे,महागाईचे चटके, शासनाकडून पारित होणाऱ्या अनेक योजना यांचा दुजा भाव त्यापासून वंचित असणारा शेतकरी, शेतमुजर, कामगार ,आणि सर्वसामान्य जनता, शेतकऱ्याची आत्महत्या ,शिवस्मारक साठी दिलेले वचन ,कामगार कायद्यात होणारे बदल , महाराष्ट्र बाहेर जाणारे उद्योग ,इंधन वाढ, महागाईने त्रस्त झालेली जनता , खाजगी करन धोरण , अश्या प्रकारे अनेक विषय सदर्भात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने
आज दिनांक ०१/१०/२०२३ ला
====================
१) सी.एस.टी.पी.एस. मेजर गेट समोर ,दुर्गापूर चंद्रपूर
२)मित्र नगर चौक,रामनगर ,चंद्रपूर
३) पडोली चौक,नागपूर रोड चंद्रपूर
येथे होऊ द्या चर्चा या माहीम च्या माध्यमातून एका दिवशी तीन सभा घेण्यात आल्या. सभे दरम्यान अनेक नागरिकांनी प्रतिसाद देत केंद्र आणि राज्य सरकार वर अनेक समस्या बाबत चर्चा करण्यात आल्या.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा चंद्रपूर च्या वतीने होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाला थेट मुंबई येथील शिवसेना उपनेते मां.श्री. मनोज जामसुतकर साहेब ,यांच्या प्रमुख उपस्थित माजी नगरसेवक मुंबई महानरपालिका पाटील साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख मा. संदिप भाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वात तसेच चंद्रपूर माजी महानगर प्रमुख मा.प्रमोद भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनात, युवा सेना महाराष्ट्र राज्य सहसचिव सौ.रोहिणी ताई पाटील युवा सेना जिल्हा प्रमुख मा.विक्रांत भाऊ सहारे , युवा सेना उपजिल्हा प्रमुख सुमित भाऊ अग्रवाल , जिल्हा समन्वयक विनय भाऊ धोबे, युवा सेना शहर प्रमुख शहाबाज शेख, वसीम भाई, ग्रामपंचायत सदस्य राजू भाऊ डोयकावळे, तोसिफ खान, सोनू भाऊ ठाकूर,देवकुमार विश्वकर्मा, अशोक भाऊ चिलखरे, शिवसेना प्रणित कंत्राटी कर्मचारी सेना वीज निर्मिती क्षेत्र अध्यक्ष प्रफुलभाऊ सागोरे ,सचिव प्रमोदभाऊ कोलारकर शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका उज्वला ताई नलगे,शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख वर्षाताई कोठेकर, माजी जिल्हा संघटीका कुसुमताई उदार,नीलिमा ताई शिरे, शिवसेना पदाधिकारी , अनेक शिवसैनिकांच्या तसेच असंख्य जागृत जनसमुदायाच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पाडण्यात आला……!
=================≈=====
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793