*५१ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय पुरस्काराचा मानकरी मिथिलेश महेश काहिलकर*

0
36

=========================

    *चंद्रपूर*

=========================

चंद्रपूर: 3 दिवसीय जिल्हा विज्ञान प्रदर्शनी बल्लापूर येथील दिलासग्राम विद्यालयात घेण्यात आली. यात जिल्ह्यातून जवळ पास 168 विध्यार्थानी सहभाग घेतला होता .
तीन दिवसाच्या परीक्षनानंतर आज समारोपीय बक्षिस वितरण पार पडले. यात सेंट मायकल इंग्लिश स्कुल येथील 8 व्या वर्गातील विद्यार्थी मिथिलेश नी दुसरा क्रमांक पटकाविला. या पुर्वी झालेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात मिथिलेशने प्रथम क्रमांक प्राप्त केला होता .
या वेळेस शाळेचे मुख्याध्यापक विकास कोल्हेकर यांचा मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षिका सौ.वंदना सुधीर डांगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मिथिलेशच्या या यशामागे पालकांचा सहभाग आणि मार्गदर्शन सुद्धा मोलाचा ठरलेला आहे. मिथलेशच्या यशाचे शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी भरभरून कौतुक केले.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here