*मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार तथा दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय ,सावंगी (मेघे)*

0
39

========================

*नि:शुल्क रोग निदान व उपचार शिबिर*

=======================

यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क रोग निदान व उपचार शिबिर.

======================

रक्तदाब ब्लड शुगर किडनीचे आजार हृदयरोग हृदयासंबंधी इतर आजार डोळ्याचे सर्व गंभीर आजार मोतिया बिंदू शस्त्रक्रिया तिरडेपणा हायड्रोसिल हर्निया मुतखडाचे आजार पोटाचे आजार गलगंड (थायराइड) महिलांचे आजार कान नाक घशाचे आजार संधिवात मणक्यातील असणारी गॅप वाकलेले पाय फॅक्टर व सर्व हाडांचे आजार त्वचेचे विविध आजार दमा सर्व प्रकारचे मानसिक आजार दातांचे विविध आजार मेंदू संबंधित विविध आजार इत्यादी विविध प्रकारचे गंभीर आजार

======================

*शिबिरासाठी नावाची पूर्व नोंदणी करण्यात येत आहे संपर्क माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगुलकर, नंदकिशोर बगुलकर – 7588449214, मनीष पिपरे- 8329077295*

========================

*पूर्व नोंदणी स्थळ- बालाजी मंदिर, बाबूपेठ, चंद्रपूर*

===========================

*पूर्व नोंदणीची दिनांक – Dt 26 व 27 जानेवारी, 2024*

========================

*पूर्व नोंदणीची वेळ- दूपारी 3 ते 5 वाजेपर्यंत*

======================

*शिबिराचे वैशिष्ट्य -*
🔵नोंदणी व तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी.
🟢भरती रुग्णांना सर्वसामान्य चाचण्या (उदाहरणात एक्स-रे रक्त लघवी चाचणी सोनोग्राफी) मोफत.
🟠 अतीविशिष्ट चाचण्या (सिटीस्कॅन एम आर आय इत्यादी चाचण्या)
🔴 भरती रुग्णांना खाट शूल्क व जेवण मोफत.

=======================

    *सूचना-*

=====================

🟤रुग्णांना भरती करून सावंगी मेघे हॉस्पिटल वर्धा येथे निशुल्क उपचार करण्यात येतील.
🟣भरती रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता वाहनांची व्यवस्था मोफत राहील.
🔵शिबिरामध्ये येताना रुग्णांनी आधार कार्ड व राशन कार्ड सोबत आणावे.

=======================

*टिप -शिबिरात चष्म्यासाठी नेत्र तपासणी केली जाणार नाही*

=====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here