आमदार किशोर जोरगेवार यांनी वाहिली छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली

0
23

===≠====================

  *चंद्रपूर*

==========================

शिव जयंती निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिव स्मारकाला माल्यार्पण करुन छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली अर्पण केली.यावेळी  छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करण्यात आला.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवा नेते अमोल शेंडे, सायली येरणे, शहर संघटक विश्वजित शाहा, आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, प्रा. श्याम हेडाऊ, राम जंगम,विनोद अनतंवार  नितेश गवळी, राहुल मोहुर्ले, राशिद हुसेन, जय मिश्रा, आशा देशमूख, कविता निखाडे, सोनाली आंबेकर, माधूरी निवलकर, अनिता झाडे, अस्मिता डोणारकर, चंद्रशेखर देशमुख, गोपी मित्रा, किशोर बोलमवार, अभिजीत पोटे, संजय निकोडे, राजु व्यंकटवार आदींची उपस्थिती होती.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here