================================
*चंद्रपूर*
===============================
चंद्रपूर:- महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुकांचे बिघूल वाजले असुन येणार्या काहि दिवसात विधानसभेची सार्वत्रीक निवडणूक होवु घातली आहे राजकिय पक्ष आपआपल्या परीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेत आपले कौल महाराष्ट्राच्या परीवर्तणाला देण्याचे निर्धार केला असल्याचे दिसुन येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापकअध्यक्ष सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांणा प्रेरीत होऊन सन्मानिय राजसाहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेऊन मनसेचे जिल्हासचिव श्री. किशोर मडगुलवार व जिल्हा उपाध्यक्ष मनविसे कुलदिप चंदनखेडे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर येथील यूवकांनी मनसेचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केला आज दिनांक १३/०९/२०२४ रोज शुक्रवारला मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, यांच्या उपस्थीतीत चंद्रपूर येथील युवकांनी मनसेमध्ये पक्षप्रवेश करीत राजसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली नव्याने पक्षप्रवेश केलेल्या युवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर पदाधिकार्यांनी उपस्थीतांना मागदर्षण करीत पक्षासाठी एकनिष्ठेने काम करा येणाऱ्या काळात आपल्याला अपेक्षीत महाराष्ट्राचा नवनिर्माण झालेला दिसेल असा विश्वास व्यक्त केला पक्षप्रवेश सोहळ्यात , महेश वासलवार मनोज ताबेंकर प्रविण शेवते, क्रिष्णा गुप्ता , मनविसे पोंभूर्णा तालुकाध्यक्ष आशिष नैताम मयुर मदनकर शुभंम वांढरे राज वर्मा, राजु देवांगण, मनसेचे पदाधिकारी तथा मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते, ================================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,























