===========================
*चंद्रपूर*
==============================
चंद्रपूर, दि. २२ : चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे यांनी नवनियुक्त कार्यकारिणीची नावे जाहीर केली आहे. यामध्ये भाजपा महानगर चंद्रपूर उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे.
===========================
अरुण तिखे, सुभाष कासनगोट्टूवार, रवी गुरनुले, राजु अडपेवार, संजय कंचर्लावार, अनिल फुलझले, संदिप आवारी, दशरथ सिंग ठाकुर, विठ्ठल डूकरे, सज्जाद अली, अॅड. सुरेश तालेवार, राहूल घोटेकर, अजय सरकार, रवी जोगी, तुषार मोहुर्ले, गणेश रासपायले हे उपाध्यक्ष असतील.
===========================
सचिवपदी सुर्यकांत कुचनवार, विनोद शेरकी, रवी आसवानी, आमिन शेख, प्रशांत चौधरी, सारीका संदूरकर, प्रभा गुडधे, शाम कनकम, उमेश आष्टनकर, अरविंद कोलनकर,देवानंद वाढई,अॅड. हरिश मंचर्लावार, रामकुमार आकापेल्ली, भानेश मातंगी, स्वप्नील कांबळे, बी.बी. सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव गोलीवार हे कोषाध्यक्ष असतील.
=============================
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष हरिश शर्मा, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. सुदर्शन निमकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, प्रमोदभाऊ कडू, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूर जिल्हा महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार, रामपाल सिंग, किरण बुटले, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस , प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपा नेते अशोक जीवतोड,भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, रमेश राजूरकर, सविता कांबळे, विशाल निंबाळकर, मनोज पोतराजे, धम्मप्रकाश भस्मे, धनराज कोवे, चॉंद पाशा सय्यद, रवी चहारे, संदिप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, रवी लोनकर, पुरुषोत्तम सहारे, आदींनी अभिनंदन केले आहे.

================================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
==============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069