========================
*राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुग्णवाहिकेचे अजितपवार व प्रफुल पटेल यांच्या हस्ते लोकार्पण*
========================
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस च्या रुग्णवाहिकेचे आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रिय कार्याध्यक्ष मा.खासदार प्रफुल पटेल, चंद्रपूर जिल्हा संपर्कमंत्री मा. ना. धर्मराव आत्राम, चंद्रपूर जिल्हा निरीक्षक मा. आ. राजेंद्र जैन, मा. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. सदर रुग्णवाहिका राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी उपलब्ध करुन दिली असुन रुग्णवाहिका सदैव रुग्णांच्या सेवेत राहिल असे मनोगत भटारकर यांनी व्यक्त केले.
=========================
आपला
नितीन भटारकर.
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
==========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,