======================
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे उमेदवार लोकनेते मा. ना.श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ गुरुवार 4 एप्रिल 2024 रोजी घुग्घुस येथिल गांधीनगर येथे महिला आघाडीच्या वतीने बूथ सभा घेण्यात आली. महिला आघाडीने उपस्थित महिलांना सुधिरभाऊंचे विकासकाम सांगून प्रेरीत केले.
यावेळी प्रयास सखी मंच अध्यक्षा किरणताई बोढे,माजी सदस्य पूजाताई दुर्गम ,माजी सदस्य वैशालीताई ढवस , माजी सदस्य सुचिताताई लुटे , माजी सदस्य कुसुमताई सातपुते,लक्ष्मीताई नलभोगा,सुनिता पाटील, सीमाताई पारखी, बेगम बाई, नाजमा कुरेशी, सौभाग्या तांड्रा,रेणुका नुने, यांच्या समवेत गांधीनगर येथिल मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या. आमचा पाठिंबा विकासपुरूष सुधिरभाऊंनाच आहे असा विश्वास गांधी नगर येथील महिलांनी दिला,
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,