=======================
*बल्लारपूर*
=====================
बल्लारपूर,येथील बल्लारपुर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मध्ये १० एप्रिल २०२४ (बुधवार) रोजी दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही मैकेनिकल डिपार्टमेंट मधे श्री. स्वामी समर्थ महाराजांचा १६८ वा प्रकट दिन मंगलमय आणी भक्तिमय वातावरणात संपन्न करण्यात आला. याप्रसंगी मैकेनिकल अभियांत्रिकी डिपार्टमेंट चे विभाग प्रमुख प्रा. प्रशांत वालके, पॉलिटेक्निक चे विभाग प्रमुख प्रा. हरिदास गंड़ाते, प्रा. प्रणय बेले, प्रा. मयूर इतनकर, प्रा. भागवत डेकवार, प्रा. स्नेहल बेसेकर, प्रा. जाहिद अंसारी, प्रा. राहुल भोयर, प्रा. विपीन दाभेरे, प्रा. अविनाश खंडेराव, प्रा. मोहसिन कुरैशी उपस्थित होते. प्रकट दिन कार्यक्रम सफल करण्याकरिता धनंजय पाठक, प्रतिक पाठक, विकास चिचवलकर, सुनील चमाटे, चंद्रकांत टिकले, मंगेश मेश्राम, शैलेश रायपुरे यानी सक्रिय सहभाग घेतला.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
==========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,