===≠======================= *बल्लारपूर* =========================
उल्लेखनीय कामगिरी अशी की, आगामी लोकसभा निवडणुकीचा पाश्वभुमीवर आदर्श आचार संहिता सुरु असतांना अवैध्यरित्या अंमली पदार्थ (गांजा) बल्लारपुर येथुन तेलंगाणा येथे रेल्वेनी जाणार असतांना रेल्वे स्टेशन बल्लारपुर येथिल एस.एस.टी. पाईंट वरील चेकींग कर्मचारी यांनी झडती दरम्यान बल्लारपुर पोलीसांना दिनांक-१३/०४/२०२४ चे रात्रौ २०/०० वा. चे सुमारास रेल्वे चौक, बल्लारपुर येथे रेड कारवाई केली असता- ========================= १) कि.अं.९४००/-रु. चा अटक आरोपीतांचे ताब्यातील बँगमध्ये ९३९ ग्रॅम अंमली पदार्थ (गांजा) व गांजा नेण्यासाठी उपयोगात आणलेल्या दोन स्कुल बँग असा एकुण-९४००/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला. ========================= आरोपी नामे-१) राजेश नायक बाबुराव घुगलोत वय-२९ वर्षे रा. रामगुंडम जिल्हा-करिमनगर. २) वामशी अवनीधर गाजुला वय-२२ वर्षे रा. हॉयटेक सिटी रोड नं.२ मंचेरियल जिल्हा-मंचेरियल राज्य- तेलंगाणा. ३) अरबाज शफी खान वय-२३ वर्षे रा. तिलक वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणे बल्लारपुर येथे गुन्हा रजि.क्रं.३८०/२०२४ कलम-८ (क), २०(ब), (ii) (अ),२९ एन.डी.पि.एस. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ========================= सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु सा., श्री. दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. शेख, स.पो.नि. दिपक Un रणविजय ठाकुर, आंनद परचाके, बाबा नैताम, संतोष दंडेवार, पो.अं. शेखर माथनकर, वशिष्ठ रंगारी, शरदचंद्र कारुष, लखन चव्हाण व एस.एस.टी. पाईट वरील पोअं. दयाल कुकुडकर व महसुल स्टॉफ यांनी केली आहे.. ========================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ========================== संपादक :- शशि ठक्कर , 9881277793उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,