व्हाईस ऑफ श्री छत्रपती टायगर बहू सं चंद्रपूर यांचा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना जाहीर पाठिबा

0
25

======================= 

*चंद्रपूर- 

========================

सर्व जनतेला माहिती आहे आपल्या विकास कामाबद्दल आपल्या काम करण्याच्या शैली बद्दल आपण तीस वर्षे महाराष्ट्राला चंद्रपूर चा विकासाकरिता दिलेले योगदान खूप अमूल्य आहे, आम्हाला खूप आनंद होईल भाऊ तुम्हांला खासदार म्हणून बघताना निश्चितच तुम्ही चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्रातून बरघोस मतांनी निवडवून येणार, व्हाईस ऑफ श्री छत्रपती टायगर बहू सं चंद्रपूर आमची एकचं अपेक्षा व विनंती आहे की भाऊ आपल्या कार्यातून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पटेल हायस्कूल समोर इथे भव्य दिव्य श्री छत्रपती शिवरायचं स्मारक झाले पाहिजे या आशेतून आम्ही सर्व शिवभक्त आपणास जाहीर पाठिबा देत आहो. =============================           *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here